बाबा धबधबा पाहायला पर्यटकांची गर्दी, गुहेत उभं राहिल्यामुळे दोन्ही बाजू दिसतात
या धबधब्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना धबधबा पाहायला मिळतो.
1 / 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पासून जवळच असलेल्या कुभवडे गावात एक असा नयनरम्य धबधबा जो दोन्हीं बाजूंनी पाहता येतो, त्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत.
2 / 5

माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी मालकीच्या जागेत असलेला कुंभवडे गावातील हा बाबा धबधबा पर्यटकांना भूरळ घालत आहे.
3 / 5

या धबधब्याचं सौदर्य दोन्ही बाजूंनी पाहता येतं.
4 / 5

या धबधब्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरुन अशा दोन्ही बाजूंनी डोळ्यादेखत पांढराशुभ्र फेसाळत कोसळताना धबधबा पाहायला मिळतो.
5 / 5

या धबधब्याची पर्यटकांना मोठी भुरळ पडली असून दर वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी उसळून येते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us