PHOTO | दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण, अनोख्या शिल्पाकृती साकारणारा ‘अवलिया’
सिंधुदुर्गातील दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करत शिल्पकृती साकारली आहे. सुमन दाभोलकर असे या व्यक्तीचे नाव आहे. (Sindhudurg Stone Art Painting On Stone By suman dabholkar)
1 / 6

सिंधुदुर्गातील दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करत शिल्पकृती साकारली आहे. सुमन दाभोलकर असे या व्यक्तीचे नाव आहे.
2 / 6

सिंधुदुर्गातील कणकवली येथील सुमन दाभोलकर या अवलियाने दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करून विविध चित्र साकारली आहेत.
3 / 6

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही चित्र सुमनने हूबेहूब साकारलं आहे.
4 / 6

तर दगडावर साकारलेलं कुत्र्याचे चिञ अंगणात किंवा गार्डनमध्ये ठेवल्यासारखे भासत आहे. हे चित्र पाहताना खरोखरच कुत्रा बसला असल्याचा भास होतो.
5 / 6

आतापर्यंत दगडावर 50 हून अधिक शिल्पकृती साकारली आहेत.
6 / 6

त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, अभिनेते, क्रिकेटपटू, विविध प्राणी पक्षी त्याने दगडावर रंगाची उधळण करून साकारली आहेत.
Follow Us