AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूचा काढायचा होता काटा, पण नवराच मेला, विवाहबाह्य संबंधांसाठी सूनेनं रचला भयंकर कट; सोलापूर हादरलं!

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासुला संपवण्यासाठी एका महिलेने मोठा कट रचला होता. परंतु यात सासूचा जीव जाण्याऐवजी नवऱ्याचाच मृत्यू झाला आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 12:03 AM
Share
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला मारण्यासाठी एका महिलेने विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने सासू वाचली असून आरोपी महिलेचा मृत्यू झाला आहे.  या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील आरोपी महिलेचे गावातीलच एका व्यक्तीशी कथित थि  अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती. यावरूनच सासू-सुनेचा वाद होत होता.

मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील आरोपी महिलेचे गावातीलच एका व्यक्तीशी कथित थि अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती. यावरूनच सासू-सुनेचा वाद होत होता.

2 / 5
दरम्यान आरोपी महिलेच्या प्रियकराने तिच्याजवळ एक विषारी औषध असलेले बाटली दिली. यानंतर आरोपी महिलेने विषारी औषद सासू पाणी पिते त्या भांड्यात टाकले. अशा प्रकारे सासूला मारण्यासाठी सूनेने कट रचला. रात्री सासूने त्या भांड्यातील पाणी पिले.

3 / 5
मात्र चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. समाधान यांनी ते पाणी पिले. यानंतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

4 / 5
परंतु त्यांचा मृत्यू झाला. सासूला मारण्यासाठी सूनेने केलेल्या विष प्रयोगात स्व:च्याच नवऱ्याचा जीव गेल्याची घटना झाली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले असून चौकशी सुरू आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु