Salman Khan: मी मेली कीच तो माझा पाठलाग सोडेल…’ सलमान खानबद्दल एक्स गर्लफ्रेंड काय म्हणालेली?

Somy Ali On Salman Khan: अभिनेत्री सोमी अलीने तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानबद्दल एक खुलासा केला आहे.

| Updated on: Nov 15, 2026 | 1:46 PM
1 / 5
सलमान खान हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. शलमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर सध्या सलमान खान आहे. आता याच संदर्भातील एका प्रकरणावर सलमान खानच्या एक्सने मौन सोडले होते.

सलमान खान हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. शलमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर सध्या सलमान खान आहे. आता याच संदर्भातील एका प्रकरणावर सलमान खानच्या एक्सने मौन सोडले होते.

2 / 5

ती म्हणाली मी सलमान खानच्या प्रायव्हेट नंबरवर मेसेज पाठवला होता. मी म्हटले की तू माफी माग अजूनही वेळ गेलेली नाही, मी फक्त त्यालाच नाही तर बिश्नोई समाजाही समजवण्याचा प्रयत्न केला होता पण काहीच उपयोग झाला नाही.

3 / 5

एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, "तू मूव्ह ऑन का होत नाही? त्यावर तिने उत्तर दिलं की," सलमान मला जगूच देत नाही, हीच तर समस्या आहे, जो पर्यंत मी मरत नाही, तोपर्यंत तो काही माझा पाठलाग सोडणार नाही असं दिसतंय."

4 / 5

ती म्हणाली की "जेव्हा गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता तेव्हा तो दुबईला पळून गेलेला. तिथे तो माझ्या सावत्र बहिणीला भेटायला गेला होता. तिच्या मुलाच्या शाळेच्या उद्घाटनाही सलमानने केले होते."

5 / 5

"तो नेहमीच माझ्याशी कसं संपर्कात राहता येईल याची संधी शोधत असतो, पण त्याला खरं तर असं करायची काहीच गरज नाहीये." असं ती या मुलाखतीतमध्ये म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us