Holi | गदर्भस्वारीसाठी जावई सापडला, तुळजापूरच्या जावयाची गाढवावर मिरवणूक

| Updated on: Mar 18, 2022 | 10:06 AM

जावाई म्हटले की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहाण्यासाठी मिळाला असेल. पण विड्याचं मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळं चित्र पाहावयास मिळेल.

1 / 5
जावाई म्हटले की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहाण्यासाठी मिळाला असेल. पण विड्याचं मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळं चित्र पाहावयास मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे.

2 / 5
जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा केजच्या विडा गावात आहे.

3 / 5

4 / 5
मागच्या 100 वर्षांपासून धुलिवंदनाला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरणार आहेत.

5 / 5
श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले आहे. थोड्याच वेळात त्यांची गाढवावर बसवून वरात निघणार आहे.