Photo : अप्सरा आली…. सोनाली कुलकर्णीचं मोहक सौंदर्य

ऑक्सिडाइज ज्वेलरीनं सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. (Sonalee Kulkarni's charming beauty, photos on instagram)

| Updated on: Nov 09, 2020 | 12:36 PM
1 / 5
मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच छोट्या सोनालीचे अर्थात सोनाली कुलकर्णीचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 5
सोनाली वेगवेगळे फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
आता तिनं काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केला आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या साडीसोबत ट्रेन्डी ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केली आहे.

4 / 5
सोनाली नेहमी ट्रॅडिशनल थीममध्ये फोटोशूट करत असते मात्र यावेळी ऑक्सिडाइज ज्वेलरीनं तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.

5 / 5
सोनालीनं झी युवा सन्मान सोहळ्यासाठी हा खास लूक केला होता. या सोहळ्यात तिला कला सन्मान हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.