Photo : ‘पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती…’ सोनाली कुलकर्णीचं भुरळ पाडणारं सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Sonalee Kulkarni's glamorous look)

VN | Updated on: Feb 21, 2021 | 10:40 AM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2 / 5

नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

3 / 5

आता तिनं पुन्हा एकदा आपल्या मनमोहक फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

4 / 5

‘पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती ...... ’असं कॅप्शन देत तिनं हे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

5 / 5

मराठमोळा साज असलेली सोनाली कमालीची सुंदर दिसतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us