दिवसागणिक वाढतंय सोनली बेंद्र हिचं सौंदर्य, वयाच्या 51 व्या वर्षी देतेय चाहत्यांना फॅशन गोल्स

अभिनेत्री सोनाली बेंद्र हिची क्रेझ चाहत्यांमध्ये अद्यापही कायम आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोनाली आणि सिनेमांमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कळणारच नाही की, सोनाली 51 वर्षांची आहे.

| Updated on: Jul 05, 2026 | 3:36 PM
1 / 5
 अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.

2 / 5

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

3 / 5

वयाच्या 51 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. आता देखील फोटो पोस्ट करत सोनालीने कॅप्शनमध्ये 'Hello July' असं लिहिलं आहे.

4 / 5

सोनाली हिने 'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांमध्ये अभिनेत्री कायम चर्चेत असते.

5 / 5

सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us