- Marathi News Photo gallery Sports photos Yash dhull smashed unbeaten 108 runs innings against united arab emirates
Team India | 20 चौकार 1 षटकार, टीम इंडियाला पहिल्या सामन्यात जिंकण्यात ‘यश’, कॅप्टनची नाबाद शतकी खेळी
टीम इंडियाच्या युवा फलंदाजाने धमाकेदार कामगिरी केलीय. कॅप्टनने शतकी खेळीसह टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.
1 / 5

टीम इंडिया ए ने यूएई ए टीमवर 8 विकेट्सने विजय मिळवत एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत विजयी सुरुवात केलीय. टीम इंडिया ए ने विजयासाठी मिळालेलं 176 धावांचं आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
2 / 5
कॅप्टन यश धूल आणि निकीन जोस हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
3 / 5
यश धूल आणि निकीन जोस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.
4 / 5
निकीन जोस याने नाबाद 41 धावा केल्या. तर यशने शानदार शतक ठोकलं.
5 / 5
यशने 84 बॉलमध्ये 20 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 108 धावा केल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Video: राहुल गांधींपुढेच मोदींची मिमिक्री, त्या एका अॅक्शनमुळे नवा वाद
टीम इंडिया विरुद्ध अख्खं क्रिकेट विश्व! BCCIचा मास्टरप्लॅन समोर
1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल, नवा नियम काय?
आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियान थेट मातोश्रीपर्यंत!
आता या फोन कॉलला भरावे लागणार पैसे, TRAYA चा नवा नियम
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त