Asia Cup 2025 : सूर्या दादा, आता होऊन जाऊदे, भारतीय कर्णधार पाकिस्तान विरुद्ध धमाका करणार?
Suryakumar Yadav Team India : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्याने टी 20i भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली. सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्यात सूर्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
आम्रफळाचे आरोग्यास होणारे अनेक फायदे, गोड आणि पौष्टिक आहे फळ
6 एअरबॅगवाल्या स्वस्त कार पाहा, 3.70 लाखापासून किंमत, 34km चे मायलेज...
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये कोणत्या देशाचे किती खेळाडू? पाहा यादी
