Damien Martyn Health: फायटर क्रिकेटर, डेमियन मार्टिन कोमातून बाहेर, तब्येतीत चमत्कारिक सुधार
Damien Martyn Health Update : टीम इंडिया विरुद्ध 2003 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये 88 धावांची खेळी करणारा माजी फलंदाज डेमियन मार्टिन याच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या माजी फलंदाजाने दुर्धर आजारावर मात केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दिल, दोस्ती, दुनियादारी, हिटमॅनचे मित्रांसोबतचे फोटो व्हायरल
सचिनचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड जो रुटच्या निशाण्यावर
पोस्टाच्या योजनेत दररोज 333 रुपये वाचवा, आणि 17 लाख मिळवा, काय योजना?
लिव्हर खराब होण्याचे सुरुवातीचे संकेत काय ?
वजन घटवायचे असेल तर आहारात हा बदल कराच..!
तुम्हाला तणावापासून दूर ठेवतील ही सोपी आसने, कोणती पाहा
