ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हा क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये एक मजबूत संघ आहे. हा संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुन्या संघांपैकी एक आहे, ज्याने 1877 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक स्पर्धांमधून शेफील्ड शिल्ड, ऑस्ट्रेलियन मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा आणि बिग बॅश लीगमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी खेळाडूंची निवड केली जाते. कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाची एकूण कामगिरी प्रभावी आहे. ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडसोबत अॅशेस, भारतासोबत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, वेस्ट इंडिजसोबत फ्रँक वॉरेल ट्रॉफी, न्यूझीलंडसोबत ट्रान्स-टास्मान ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिकेसोबत अनेक कसोटी मालिका खेळतो.
Ashes 2025 : गाबा कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघाची घोषणा, तीन खेळाडूंबाबत घेतला असा निर्णय
ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना गाबामध्ये होणार आहे. या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड खेळणार की नाही याबाबत निर्णय घेतला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 28, 2025
- 3:39 pm
94 वर्षांतील सर्वात लहान सामना, एवढ्याच चेंडूत निकाल
कसोटी सामना 5 दिवसांचा असतो. खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंचा कस लागतो. मात्र ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील सामना अवघ्या 2 दिवसांतच आटोपला.
- sanjay patil
- Updated on: Nov 25, 2025
- 1:25 am
AUS vs ENG : ट्रेव्हिस हेडने शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाचं 17 कोटींचं नुकसान केलं, झालं असं की…
इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून जिंकला. खरं तर या कसोटी सामन्यात इंग्लंडचं पारडं जड होतं. पण ट्रेव्हिस हेडच्या वादळी खेळीमुळे सर्वकाही वाहून गेलं. या खेळीने इंग्लंडलाच नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही फटका बसला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 24, 2025
- 6:25 pm
पर्थ कसोटी पराभवानंतर इंग्लंडने संघात उलथापालथ, 3 जणांना स्क्वॉडमधून केलं बाहेर!
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. असं असताना इंग्लंड संघाने तीन खेळाडूंना रिलीज केलं आहे. हे तिन्ही खेळाडू 29 नोव्हेंबरपासून कॅनबेराच्या मनुका ओवलमध्ये अभ्यास सामना खेळतील.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 24, 2025
- 5:57 pm
मिचेल स्टार्ककडून 35 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती, एकाच सामन्यात केला असा विक्रम
एशेज मालिका 2025-2026 स्पर्धेतील पहिलाच सामना रंगतदार वळणावर आला आहे. मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. पहिल्या डावात आघाडी घेतली होती. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशीच खेळ खल्लास केला.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 22, 2025
- 3:51 pm
Ashes Test : इंग्लंडला पहिल्या डावात 40 धावांची आघाडी, तरी दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 विकेटने नमवलं
एशेज मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभवाचं पाणी पाजलं. ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून इंग्लंडला पराभूत केलं. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 22, 2025
- 3:32 pm
AUS vs ENG : पर्थ कसोटीत मिचेल स्टार्कच्या शिरपेचात मानाचा तुरा, काय केलं ते जाणून घ्या
एशेज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी एकूण 19 विकेट पडल्या. या सामन्यात मिचेल स्टार्कने 12.5 षटकात 58 धावा देत 7 विकेट काढल्या आणि एका विक्रम रचला.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 21, 2025
- 5:11 pm
AUS vs ENG Ashes Test, Day 1: पहिल्याच दिवशी पडले 19 विकेट, तीन दिवसात खेळ संपणार!
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याच एशेज मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिलाच दिवस गाजला. कारण एका दिवसात 19 विकेट पडल्या. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 21, 2025
- 4:28 pm
Ashes Series: 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने संघ निवडताना केला असा बदल, इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 ची घोषणा
एशेज कसोटी मालिका म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. ही मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग 11 जाहीर केली आहे. पण ऑस्ट्रेलियाने 14 वर्षानंतर प्लेइंग 11 निवडताना मोठा निर्णय घेतला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 20, 2025
- 4:19 pm
एशेज मालिकेत डॉन ब्रॅडमननंतर स्टीव्ह स्मिथ रचणार मोठा विक्रम, काय ते जाणून घ्या
इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका अर्थात एशेज मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पॅट कमिन्स गैरहजेरीत स्टीव्ह स्मिथ संघाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्यात तो एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 19, 2025
- 10:05 pm
Australia vs England : एशेज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडने तीन खेळाडूंना केलं बाहेर
इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 नोव्हेंबरपासून एशेज मालिका सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी 12 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. तर तीन खेळाडूंना बाहेर केलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 19, 2025
- 9:38 pm
Test Cricket : कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 12 जाहीर, स्टार खेळाडूचं टीममध्ये कमबॅक
Australia vs England 1st Test Ashes Series 2025 : इंग्लंड क्रिकेट टीमने परंपरेनुसार कसोटी सामन्याच्या काही तासांआधी टीम जाहीर केली आहे. इंग्लंडने पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 19, 2025
- 5:12 pm
Ashes Series: इंग्लंड ऑस्ट्रेलिया ब्लॉकबस्टर सीरिज केव्हापासून? कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या सर्वकाही
Ashes Series 2025-26: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका हे खरं तर द्वंद्व असतं. ही कसोटी मालिका 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर...
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 18, 2025
- 8:19 pm