AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत, अजितदादांच्या पुत्राची मालमत्ता किती?

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जासोबत असलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा अजित दादा यांचे पूत्र पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याची माहिती समोर आले आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 1:54 PM
Share
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जोरात सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एक उमेदवार आणि महायुतीकडून सहा उमेदवार मैदानात आहेत. या स्पर्धेत पवार कुटुंबातील दोन सदस्यही उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत, तर अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार सुनेत्रा पवार यांच्या जागी महायुतीच्या तिकीटावर राज्यसभेसाठी उभे राहिले आहेत.

1 / 5
नुकतेच दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांसोबत सादर केलेल्या प्रत affidavit मधून एक चकीत करणारी माहिती समोर आली आहे. पार्थ पवार यांची मालमत्ता आपल्या आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा जास्त आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उभे राहिलेल्या इतर सर्व उमेदवारांमध्येही पार्थ पवार हे सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत.

2 / 5
शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची एकूण मालमत्ता ६० कोटी ७१ लाख रुपयांची आहे. यात ४४.७२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता, १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम, बँका आणि वित्तसंस्थांमधील ११.६६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, समभाग आणि म्युच्युअल फंड्समध्ये २७ कोटी रुपयांची गुंतवणूक, सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंमध्ये ३.८५ कोटी रुपये आणि बारामतीतील शेती, घर, सदनिका यांचा समावेश असलेली १५.९९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्यावर सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपयांचे दायित्व आहे.

3 / 5
दुसरीकडे, पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता ८८ कोटी ३३ लाख रुपयांची आहे. यात ११ कोटी ३५ लाख ४४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, बँका, टपाल, विमा आणि वित्तसंस्थांमधील ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या मुदत ठेवी, समभाग आणि म्युच्युअल फंड्समध्ये १ कोटी १७ लाख रुपयांची गुंतवणूक, १ कोटी ३१ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि बारामती तालुक्यातील शेतजमिनी तसेच पुण्यातील घर यांचा समावेश असलेली ७६ कोटी ९८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर बँका आणि वित्तीय संस्थांचे ९२ लाख ४८ हजार रुपयांचे कर्ज आहे.

4 / 5
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की पार्थ पवार हे आपल्या आजोबांपेक्षा सुमारे २७-२८ कोटी रुपयांनी अधिक श्रीमंत आहेत. राज्यसभेच्या या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आणि त्यांची आर्थिक स्थिती यावेळी खूप चर्चेत आहे. निकाल लवकरच जाहीर होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...