AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 WC: वेगाने शतक ठोकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला, विलची मोठी कामगिरी

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत जापान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जापानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला विल मालाज्झुक.. त्याने या सामन्यात विक्रमी शतक ठोकलं.

| Updated on: Jan 20, 2026 | 9:13 PM
Share
ऑस्ट्रेलिया आणि जापान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात जापानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 202 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 29.1 षटकात पूर्ण केलं. (Photo- Cricket Australia X)

1 / 5
जापान विरूद्धच्या सामन्याच विजयाचा मानकरी ठरला तो विल मलाझुक.. आयसीसी अंडर 19  वर्ल्ड कप 2026 ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरतो. त्याने जापानविरुद्धच्या सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. (Photo- Cricket Australia X)

2 / 5
विल  मलाझुकने फक्त 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही मलाझुकची फलंदाजीची आक्रमकता कायम राहिली. त्याने 14व्या षटकात फक्त 51 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. (Photo- ICC X)

विल मलाझुकने फक्त 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही मलाझुकची फलंदाजीची आक्रमकता कायम राहिली. त्याने 14व्या षटकात फक्त 51 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. (Photo- ICC X)

3 / 5
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या कासिम अक्रमच्या नावावर जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. त्याने 2022 च्या अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथे झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकले होते. (Photo- ICC X)

4 / 5
विल  मलाझुकने वैभव सूर्यवंशीचा वनडे क्रिकेटमध्ये जलद शतकाचा विक्रम मोडला. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध 52 चेंडूत शतक ठोकलं आहे. पण विलला फक्त 51 चेंडू लागले. या यादीत पाकिस्तानचा समीर मिन्हास आघाडीवर आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध  42 चेंडूत शतक ठोकलं आहे. (Photo- ICC X)

5 / 5
Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!