अंडर 19 वर्ल्ड कप 2026
भारतीय संघाने सर्वाधिक 5 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच भारत 4 वेळा उपविजेताही राहिला आहे. यंदाच्या अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान एकूण 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. आयुष म्हात्रे या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष, जापानी गोलंदाजाची रंगली चर्चा
U19 World Cup 2026: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 16 संघ सज्ज झाले आहे. या 16 संघात चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. पण वैभव सूर्यवंशीसह पाच खेळाडूंवर नजर असणार आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 14, 2026
- 9:45 pm
Under-19 World Cup 2026: अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यावर का पैसा मिळत नाही? जाणून घ्या
ICC Under-19 World Cup: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही तासाने सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. चला जाणून घेऊयात या स्पर्धेबाबत...
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 14, 2026
- 8:49 pm