AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गाढवाचं लग्न’ सिनेमातील गंगीला आता ओळखणंही कठीण, तिसरा फोटो पाहून तर म्हणाल…

Gadhvache Lagna fame Rajshree Landge Gangi : 'गाढवाचं लग्न' हा विनोदी सिनेमा तर कोणी विसरुच शकणार नाही. सिनेमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी तर दरमदार अभिनय केलाच, पण गंगीने प्रेक्षकांना पोट धरुन हसवलं. आता 'गाढलाचं लग्न' सिनेमातील गंगीला पाहिल्यानंतर, ही खरंच गंगी आहे! असा प्रश्न तुम्हीच विचाराल, सध्या तिचे काही फोटो व्हायरल होत आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 3:43 PM
Share
Gadhvache Lagna fame Rajshree Landge Gangi : अभिनेते मकरंद अनासपुरे स्टारर 'गाढवाचं लग्न' सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झाला. पण सिनेमातील काही  सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. तर सिनेमातील गंगीचे डायलॉग आजही चाहते विसरु शकलेले नाहीत.

1 / 5
'गाढवाचं लग्न' सिनेमात अभिनेत्री राजश्री लांडगे यांने महत्त्वाची म्हणजे गंगीची भूमिका साकारली आणि तिच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण आज तिला पाहिल्यानंतर  तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही.

2 / 5
गाढवंचं लग्न सिनेमाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सिनेमात राजश्री हिने गंगीची तर मकरंज अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारलेली.

गाढवंचं लग्न सिनेमाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सिनेमात राजश्री हिने गंगीची तर मकरंज अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भूमिका साकारलेली.

3 / 5
सिनेमात मराठमोळ्या अंदाजात दिसलेल्या गंगीचं रुप आता पूर्णपणे बदललं आहे, तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती अत्यंत क्लासी आणि रॉयल दिसत आहे.

सिनेमात मराठमोळ्या अंदाजात दिसलेल्या गंगीचं रुप आता पूर्णपणे बदललं आहे, तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती अत्यंत क्लासी आणि रॉयल दिसत आहे.

4 / 5
राजश्री आता मोठ्या  पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राजश्री कायम स्वतःचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...