AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: ट्रेव्हिस हेडने श्रीलंकेविरुद्ध ठोकलं वेगवान अर्धशतक, मिचेल मार्शची जबरदस्त खेळी

AUS vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ट्रेव्हिस हेडची बॅट चांगलीच तळपली. तसेच कर्णधार मिचेल मार्शनेही त्याला साथ दिली. यामुळे दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी खेळी केली.

| Updated on: Feb 16, 2026 | 9:44 PM
Share
ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज ट्रेव्हिस हेडने 29 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्याने 3 षटकार आणि 7 चौकार मारले. तर कर्णधार मिचेल मार्शने 27 चेंडूत 54 धावा केल्या. (फोटो- पीटीआय)

ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज ट्रेव्हिस हेडने 29 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्याने 3 षटकार आणि 7 चौकार मारले. तर कर्णधार मिचेल मार्शने 27 चेंडूत 54 धावा केल्या. (फोटो- पीटीआय)

1 / 5
ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने श्रीलंकन गोलंदाजांना जेरीस आणलं. यात मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेडने जबरदस्त खेळी केली. या दोघांनी अर्धशतक ठोकलं. (फोटो- पीटीआय)

ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने श्रीलंकन गोलंदाजांना जेरीस आणलं. यात मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेडने जबरदस्त खेळी केली. या दोघांनी अर्धशतक ठोकलं. (फोटो- पीटीआय)

2 / 5
मिचेल मार्श मागच्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. कारण आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मिचेल मार्शला दुखापत झाली होती. पण आता फिट होतात त्याने अर्धशतक ठोकलं. (फोटो- पीटीआय)

मिचेल मार्श मागच्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. कारण आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मिचेल मार्शला दुखापत झाली होती. पण आता फिट होतात त्याने अर्धशतक ठोकलं. (फोटो- पीटीआय)

3 / 5
मिचेल मार्शने 27 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 54 धावांची खेळी केली. मार्श आणि हेडने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. (फोटो- पीटीआय)

मिचेल मार्शने 27 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 54 धावांची खेळी केली. मार्श आणि हेडने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. (फोटो- पीटीआय)

4 / 5
ट्रेव्हिस हेडचं अर्धशतक खूप खास आहे. कारण त्याने 2024 नंतर टी20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलं. हेडने 13 सामन्यानंतर अर्धशतक ठोकलं आहे. एडम गिलख्रिस्टनंतर पहिल्यांदाच कोणत्याही ओपनरने टी20मध्ये अर्धशतक ठोकण्यासाठी इतका वेळ घालवला. (फोटो- पीटीआय)

5 / 5
Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...