AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBL : बिग बॅश लीगच्या 16 पर्वात झोळी रिकामी, टीम बंद करण्यासाठी घेतला आश्चर्यकारक निर्णय

आयपीएलनंतर बिग बॅश लीग ही सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक विक्रम रचले आणि मोडले गेले आहेत. पण जेतेपद काही संघांच्या नशिबी आलं आहे. असं असताना 16 पर्वात एकही जेतेपद न मिळवणाऱ्या संघाने बंद करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jun 02, 2026 | 6:11 PM
Share
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बिग बॅश लीग टी20 स्पर्धेसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील दोन संघांचं एकत्रिकरण होणार आहे. रिपोर्टनुसार, मेलबर्न रेनीगेड्स आणि मेलबर्न स्टार्स संघ आता एकच संघ असतील.  (फोटो-GETTY IMAGES)

1 / 5
SEN रिपोर्टनुसार, मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनीगेड्स संघाचं मर्जर होणार आहे. कारण दोन्ही संघ क्रिकेट विक्टोरिया चालवत होते.  पण या दोन्ही संघांचं एकत्रिकरण झाल्याने कोणत्या नावाने ओळखली जाईल हे मात्र अस्पष्ट आहे.  (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेत आपलाच फायदा केला आहे. मेलबर्न एकच संघ होईल आणि दुसरी फ्रेंचायझी म्हणून आयपीएलमधील एका संघ मालकाची एन्ट्री होईल. म्हणजेच आयपीएलमधील एक संघ बीबीएलमध्येही एक संघ तयार करेल.  (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत बिग बॅश लीग स्पर्धेत एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. मागच्या 16 पर्वापासून झोळी रिती आहे. दुसरीकडे, रेनीगेड्सने 2018-2019 मध्ये पहिल्यांदा आणि शेवटचं जेतेपद मिळवलं होतं.  (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला बिग बॅश लीगचं खासगीकरण करायचं आहे. त्यामुळे बाहेरच्या फ्रेंचायझी बिग बॅश लीग स्पर्धेत संघ विकत किंवा गुंतवणूक करू शकतात. 2027-2028 पासून हा बदल हवा आहे. पण क्वींसलँड आणि न्यू साउथ वेल्स या निर्णयाविरुद्ध आहेत.  (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट