AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीप्ती शर्माने रचला अनोखा विक्रम, अशी कामगिरी करणारी जगातील एकमेव खेळाडू

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला जेतेपदापर्यंत मजल मारता आली. तिने फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देत विजयात मोलाची साथ दिली.

| Updated on: Nov 03, 2025 | 9:18 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच जेतेपद मिळवलं आहे. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आणि जेतेपदाला गवसणी घातली आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण अफ्रिकेचा संघ 246 धावा करू शकला. (Photo- BCCI Womens Cricket Twitter)

1 / 5
अंतिम सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने हीने चमकदार कामगिरी केली. तिने 58 चेंडूत 58 धावा केल्या. या खेळीत तिने तीन चौकार आणि एक षटकार मारला. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाला 298 धावांपर्यंत मजल मारता आली. (Photo- BCCI Womens Cricket Twitter)

2 / 5
दीप्ती शर्माने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान दिलं. तिने 9.3 षटकात 39 धावा देत पाच गडी बाद केले. दक्षिण अफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवण्यात तिचं मोलाचं योगदान राहीलं. (Photo- BCCI Womens Cricket Twitter)

3 / 5
दीप्ती शर्मा महिला आणि पुरुष वनडे बाद फेरीच्या सामन्यात अर्धशतक आणि पाच विकेट घेणारी पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी वनडे बाद फेरीत असं कधीच झालं नव्हतं. (Photo- BCCI Womens Cricket Twitter)

दीप्ती शर्मा महिला आणि पुरुष वनडे बाद फेरीच्या सामन्यात अर्धशतक आणि पाच विकेट घेणारी पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी वनडे बाद फेरीत असं कधीच झालं नव्हतं. (Photo- BCCI Womens Cricket Twitter)

4 / 5
दीप्ती शर्माने या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळले आणि एकूण 215 धावा केल्या. इतकंच काय तर 22 विकेटही घेतल्या. तिच्या या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. (Photo- BCCI Womens Cricket Twitter)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...