AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Varma: 578 चेंडूत 343 धावा केल्यानंतर तिलक वर्मा बाद, 60 दिवसानंतर असं घडलं

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेत साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात लढत होत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात साउथ झोन संघ पिछाडीवर पडला आहे. तिलक वर्माचं शतकही अवघ्या एका धावेने हुकलं. मोहम्मद कुनैन कुरेशीने तिलक वर्माची विकेट काढली.

| Updated on: Sep 09, 2026 | 2:32 PM
Share
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिलक वर्माचं नशिब फुटकं निघालं. अंतिम फेरीत तिलक वर्माचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. साऊथ झोनच्या कर्णधाराने आपल्या डावात 211 चेंडूंचा सामना केला आणि बाद झाला. (Photo: PTI)

1 / 5
तिलक वर्माने 60 दिवसानंतर आपली विकेट फेकली. खरं तर त्याला बाद करणं कठीण झालं होतं. मागच्या 60 दिवसांपासून त्याची नाबाद खेळी सुरू होती. पण 60 दिवसानंतर बाद व्हावं लागलं. (Photo: PTI)

तिलक वर्माने 60 दिवसानंतर आपली विकेट फेकली. खरं तर त्याला बाद करणं कठीण झालं होतं. मागच्या 60 दिवसांपासून त्याची नाबाद खेळी सुरू होती. पण 60 दिवसानंतर बाद व्हावं लागलं. (Photo: PTI)

2 / 5
तिलक वर्मा नाबाद राहण्याचं पर्व झिम्बाब्वे दौऱ्यापासून सुरू झालं होतं. तिन्ही टी20 सामन्यात नाबाद राहिला होता. यानंतर नॉर्थ झोनविरुद्ध दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 116 आणि 51 धावा करून नाबाद होता. (Photo: PTI)

3 / 5
तिलक वर्माने मागच्या 60 दिवसात एकूण 578 चेंडूत खेळले आणि 343 धावा केल्या. यामुळे तिलक वर्माची विकेट घेणं वाटतं तितकं सोपं नाही असंच म्हणावं लागेल. खेळपट्टीवर तग धरून राहण्याची त्याच्याकडे कला आहे. (Photo: PTI)

4 / 5
तिलक वर्मा नाबाद राहण्याचं पर्व अखेर अंतिम फेरीत संपुष्टात आलं. या सामन्यात ऑफ स्पिनर कुनैन कुरैशीच्या गोलंदादजीवर बाद झाला. कुरैशीचा हा दुसरा फर्स्ट क्लास सामना आणि पाचवी फर्स्ट क्लास विकेट आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही