तिलक वर्मा
तिलक वर्मा याचं 2024 हे आयपीएलमधील आणि मुंबई इंडियन्ससाठीचं तिसरं वर्ष आहे. तिलक वर्मा याने 2022 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केलं. तिलकने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या 2020-2021 हंगामात 2 शतकं ठोकत सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 1 कोटी 70 लाख रुपये मोजून तिलकला आपल्या ताफ्यात घेतलं. तिलक तेव्हापासून मुंबई इंडियन्समध्येच आहे. तिलकने मुंबईसाठी आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावरच त्याला टीम इंडियात संधी मिळाली. तिलकने टीम इंडियाचं 4 एकदिवसीय आणि 16 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच 25 आयपीएल सामने खेळले आहेत. तिलकने वनडे आणि टी 20 मध्ये अनुक्रमे 68 आणि 336 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये 740 धावा केल्या आहेत.
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला, कॅप्टन बदलला, ऋतुराज गायकवाड याला संधी, पाहा प्लेइंग ईलेव्हन
India vs South Africa 1st Odi Toss and Playing 11 : टीम इंडिया पुन्हा एकदा टॉसबाबत कमनशिबी ठरली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका टॉसचा बॉस ठरला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 30, 2025
- 1:52 pm
IND vs SA A : टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात अपयशी, दक्षिण आफ्रिका 73 धावांनी विजयी
India A vs South Africa A 3rd unofficial ODI Match Result : इंडिया ए टीमने या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकत अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र भारतीय संघ या मालिकेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरला.
- sanjay patil
- Updated on: Nov 19, 2025
- 7:28 pm
IND A vs SA A : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
India A vs South Africa A 3rd Unofficial Odi Live Streaming : तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीम विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील तिसरा आणि शेवटचा सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत.
- sanjay patil
- Updated on: Nov 18, 2025
- 11:05 pm
IND vs SA : ऋतुराज गायकवाड याने सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकवली, दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने धुव्वा, 5 तासात हिशोब
India A vs South Africa A 2nd Odi Match Result : इंडिया ए टीमने राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिका ए टीमवर 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकाही आपल्या नावावर केली.
- sanjay patil
- Updated on: Nov 16, 2025
- 9:20 pm
INDA vs SAA : हर्षित राणा-निशांत सिंधुचा तडाखा, दक्षिण आफ्रिकेचं 132 रन्सवर पॅकअप, टीम इंडिया मालिका जिंकणार?
India a vs South Africa A 2nd One Day : निशांत सिंधू आणि हर्षित राणा या टीम इंडिया ए च्या जोडीने कमाल केली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या एकूण 7 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
- sanjay patil
- Updated on: Nov 16, 2025
- 5:52 pm
IND vs SA A : टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी सज्ज, तिलक वर्माकडे नेतृत्व, सामना किती वाजता?
India A vs South Africa 1st Unofficial One Day Live Streaming : इंडिया ए टीमची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अनऑफीशियल वनडे सीरिजसाठी सज्ज आहे. जाणून घ्या पहिला सामना कुठे होणार?
- sanjay patil
- Updated on: Nov 13, 2025
- 1:58 am
IND vs SA : रोहित-विराट आऊट, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी टीम जाहीर, मुंबईच्या खेळाडूकडे कॅप्टन्सी
Rohit Sharma and Virat Kohli : टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयने पाहुण्या संघाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. सोबतच इंडिया ए टीमची घोषणा केली आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 5, 2025
- 7:36 pm
Cricket : आशिया कप फायनलमधील हिरो तिलक वर्माला कॅप्टन्सी, रोहितचा समावेश, पहिला सामना केव्हा?
Tilak Varma Captaincy : भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याची 3 सामन्यांसाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.
- sanjay patil
- Updated on: Oct 10, 2025
- 6:58 pm
Tilak Varma: तिलक वर्माने काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाला, ‘ते आमच्यासमोर…’
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 5 विकेटने शानदार विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात तिलक वर्माने नाबाद 69 धावांची खेळी करून सर्वांची मने जिंकली.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 30, 2025
- 4:40 pm
टी20 आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, तिलक वर्माला फायदा; सूर्यकुमार यादवला झटका
आयसीसीने टी20 क्रिकेटमधील नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत काही खेळाडूंना फायदा झाला आहे. तर काही खेळाडूंना फटका बसला आहे. टीम इंडियाचा टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर
- Rakesh Thakur
- Updated on: Jun 11, 2025
- 3:43 pm