AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Annual Conference: आयसीसीने वनडे क्रिकेट आणि या दोन संघांबाबत घेतला मोठा निर्णय

आयसीसीने एडिनबर्गमध्ये 4 दिवसीय वार्षिक परिषदेत चार मोठे निर्णय घेतले गेले. या बैठकीत वनडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि काही संघांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले गेला. आयसीसीची ही बैठक 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान पार पडली.

| Updated on: Jul 13, 2026 | 5:22 PM
Share
एडिनबर्गमध्ये आयसीसी वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान चाललेल्या चार दिवसीय बैठकीत बरीच खलबतं झाली. या बैठकीत आयसीसीने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. हे निर्णय वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत होते.  (Photo: Getty Images)

1 / 5
आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या दोन्ही क्रिकेट बोर्डांना निलंबित ठेवण्याचा हेतू स्पष्ट केला आहे.  (Photo: Getty Images)

आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या दोन्ही क्रिकेट बोर्डांना निलंबित ठेवण्याचा हेतू स्पष्ट केला आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
आयसीसी म्हंटलं की, वनडे क्रिकेटमध्ये षटकांची संख्या कमी करण्याचा कोणताही हेतू नाही. वनडे सामन्यांमध्ये रस निर्माण करण्यासाठी षटकांची संख्या 50वरून 40 करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र आयसीसीने त्याला केराची टोपली दाखवली आहे. (Photo: Getty Images)

3 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघांची संख्या नऊ वरून 12 करण्याचा प्रस्तावही गुंडाळण्यात आला आहे. यापूर्वी वर्ल्ड टेस्टमध्ये अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाचा सहभाग होणार, अशा बातम्या येत होत्या. पण वार्षिक बैठकीत या मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. (Photo: Getty Images)

4 / 5
दरम्यान, आयसीसीच्या सदस्य संख्येत एका संघाची वाढ झाली आहे. मॉरिशस संघ आता आयसीसी सदस्य झाला आहे. वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मॉरिशसला असोसिएट मेंबरशिप मिळाला आहे. आयसीसी सदस्य असलेला 111 वा देश आहे.  (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक