AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग शो..! अभिषेक शर्माचा बांग्लादेशविरुद्ध धूमधडाका, सलग दुसरं अर्धशतक

अभिषेक शर्माने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. त्याने बांगलादेशी गोलंदाजांना फोडून काढलं. त्यामुळे पहिल्या 10 भारताची धावागती 10 च्या आसपास होती.

| Updated on: Sep 24, 2025 | 9:07 PM
Share
आशिया कप स्पर्धेत डावखुऱ्या अभिषेक शर्माचा झंझावात सुरुच आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना फोडल्यानंतर बांगलादेशी गोलंदाज रडारवर आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
बांगलादेशविरुद्ध अभिषेक शर्माने 200 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. त्याने 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

बांगलादेशविरुद्ध अभिषेक शर्माने 200 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. त्याने 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
अभिषेक शर्माचं या स्पर्धेतील सलग दुसरं अर्धशतक आहे. त्याने या आधीच्या सामन्यात पाकिस्तानला धुतलं होतं आणि स्पर्धेतील पहिलं अर्धशतकं ठोकलं होतं. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अभिषेक शर्माचं या स्पर्धेतील सलग दुसरं अर्धशतक आहे. त्याने या आधीच्या सामन्यात पाकिस्तानला धुतलं होतं आणि स्पर्धेतील पहिलं अर्धशतकं ठोकलं होतं. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
टी20 क्रिकेटमध्ये कमी चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेकने गुरु युवराज सिंगला मागे टाकलं आहे. त्याने पाच वेळा अशी कामगिरी केली आहे. तर या यादीत सूर्यकुमार यादव टॉपला आहे. त्याने ही कामगिरी 7 वेळा, तर रोहित शर्माने 6 वेळा केली आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
अभिषेक शर्मा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आरामात शतक करेल असं वाटतं होतं. पण दुर्दैवाने धावचीत झाला. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 75 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

अभिषेक शर्मा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आरामात शतक करेल असं वाटतं होतं. पण दुर्दैवाने धावचीत झाला. त्याने 37 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकार मारत 75 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...