AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: अभिषेक शर्माची पाकिस्तान विरुद्ध विस्फोटक खेळी, गुरु युवराज सिंहचा महारेकॉर्ड ब्रेक

Abhsihek Sharma IND vs PAK T20i Asia Cup 2025 : टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा सुपर 4 फेरीतील पाकिस्तान विरूद्धच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 22, 2025 | 2:25 AM
Share
भारताने पाकिस्तानवर आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने विजयासाठी मिळालेलं 172 धावांचं आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ओपनर अभिषेक शर्मा हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने 39 बॉलमध्ये 74 धावा केल्या. (Photo Credit : Bcci X Account)

1 / 5
अभिषेकने 74 धावांच्या खेळीत  6 फोर आणि 5 सिक्स झळकावले. अभिषेकने 189.74 च्या स्ट्राईक रेटने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. (Photo Credit : Bcci X Account)

अभिषेकने 74 धावांच्या खेळीत 6 फोर आणि 5 सिक्स झळकावले. अभिषेकने 189.74 च्या स्ट्राईक रेटने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 5
अभिषेकने या खेळीदरम्यान 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने यासह आपला गुरु आणि टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci X Account)

अभिषेकने या खेळीदरम्यान 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने यासह आपला गुरु आणि टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर युवराज सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक केला. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 5
अभिषेक शर्मा टी 20I क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेगवान अर्धशतक करणारा पहिला भारतीय ठरला. अभिषेकने युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केला. अभिषेकने 2012 साली पाकिस्तान विरुद्ध 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. (Photo Credit : @OfficialAbhi04 X Account)

4 / 5
तसेच अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये 13 वर्षांनंतर अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकआधी विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केलं होतं. (Photo Credit : @OfficialAbhi04 X Account)

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष