AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: शतकी खेळी करूनही केएल राहुलच्या नावावर नकोसा विक्रम, असं करणारा पहिला भारतीय खेळाडू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवशी सावध खेळी शतक ठोकलं आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणलं. पण केएल राहुलने शतक ठोकूनही नकोशा पंगतीत बसला आहे.

| Updated on: Oct 03, 2025 | 10:03 PM
Share
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. एका दिवसात तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. केएल राहुलच्या शतकाने सुरुवात झाली आणि दिवस संपेपर्यंत रवींद्र जडेजानेही शतक ठोकलं.  त्यामुळे भारत मजबूत स्थितीत असून 286 धावांची आघाडी आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
केएल राहुलसाठी 2025 हे वर्ष खूपच चांगलं गेलं असं म्हणावं लागे. इंग्लंड दौऱ्यातही त्याने चांगली फलंदाजी केली होती. आता वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर शतक ठोकत फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. केएल राहुलने 197 चेंडूत 12 चौकार मारत 100 धावा केल्या. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
केएल राहुलने शतक ठोकलं पण नको त्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. शतकी खेळीनंतरही नकोसा विक्रम कसा झाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तसं झालं आहे. कारण या वर्षात केएल राहुलने तीन शतकं ठोकली. यापैकी दोन शतकं इंग्लंडविरुद्ध होती.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
केएल राहुल या वर्षात दोन वेळा 100 धावा करूनच बाद झाला. म्हणजेच कट टू कट 100 धावांवर विकेट टाकली. लॉर्ड्सवर शतक ठोकल्यानंतर तसंच घडलं. त्यानंतर आता अहमदाबाद कसोटीत घडलं आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

केएल राहुल या वर्षात दोन वेळा 100 धावा करूनच बाद झाला. म्हणजेच कट टू कट 100 धावांवर विकेट टाकली. लॉर्ड्सवर शतक ठोकल्यानंतर तसंच घडलं. त्यानंतर आता अहमदाबाद कसोटीत घडलं आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
कसोटीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा 100 धावांवर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. इंग्लंडचा लियोनार्ड ह्यूटन 4 वेळा, ऑस्ट्रेलियाचा ग्रॅमी वूड 3 वेळा, केएल राहुल 2 वेळा, वेस्ट इंडिजचा गॉर्डन ग्रीनीज 2 वेळा, केविन पीटरसन 2 वेळा, स्टी वॉ आणि मार्क वॉ 2 वेळा बाद झालेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...