भारत विरुद्ध वेस्टइंडिज कसोटी मालिका 2025
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका wtc 2025-2027 साखळीचा भाग आहे. उभयसंघातील दोन्ही सामने हे अहमदाबाद आणि नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहेत. विंडीज या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. रॉस्टन चेज याच्याकडे विंडीजच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर शुबमन भारतीय संघाचं नेतृत्व सांभाळणार आहे.
Read MoreIND vs WI : मला गरज आहे, पत्रकाराच्या प्रश्नावर हेड कोच गंभीर असं का म्हणाला?
Gautam Gambhir Press Conference : भारताने वेस्ट इंडिजचा सलग दुसर्या सामन्यात मोठ्या फरकाने धुव्वा उडवत मालिका 2-0 ने पराभूत केलं. या मालिका विजयानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एका प्रश्नावर मस्करीत उत्तर दिलं. जाणून घ्या.
- Sanjay patil
- Updated on: Oct 14, 2025
- 8:33 pm
दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला फॉलोऑन का दिला? शुबमन गिलने खरं कारण सांगितलं
भारताने वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून मात दिली आणि सामना जिंकला. पण या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला सहज विजय मिळवू दिला नाही. फॉलोऑननंतर सर्वच चित्र बदललं. त्यामुळे गिलच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. अखेर त्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Oct 14, 2025
- 6:09 pm
WTC 2027: विंडिजला पराभूत करूनही टीम इंडियाला फायदा नाहीच, उलट पाकिस्तान-दक्षिण अफ्रिकेकडून भीती
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील प्रत्येक कसोटी सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर फरक पडतो. पण वेस्ट इंडिजला 2-0 ने मात देऊनही टीम इंडियाला फारसा काही फायदा झालेला नाही. तर दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तानकडून धोक्याची घंटा आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Oct 14, 2025
- 5:36 pm
टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, वेस्ट इंडिजला पराभूत करताच नोंदवला रेकॉर्ड
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. या मालिकेतील पहिला सामना एक डाव 140 धावांनी जिंकला होता. तर दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. या मालिका विजयासह टीम इंडियाने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Oct 14, 2025
- 4:51 pm
IND vs WI : शुबमनसेनेचा विक्रमी पंच, पहिल्याच मालिका विजयासह 5 रेकॉर्ड्स, काय काय केलं?
India vs West Indies Test Series 2025 : भारताने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताने या मालिका विजयासह शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 विक्रम केले.
- Sanjay patil
- Updated on: Oct 14, 2025
- 3:02 pm
IND vs WI : YouTube चॅनेल चालवण्यासाठी काहीही बोलू नका, हर्षितला ट्रोल करण्यावरुन गंभीर संतापला
Gautam Gambhir On Harshit Rana : हर्षित राणा गौतम गंभीरच्या मर्जीतला खेळाडू आहे, त्यामुळे त्याला संधी दिली जाते असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हर्षितला ट्रोलर्सचा सामना करावा लागलाय. यावरुन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नेटकऱ्यांना सुनावलं.
- Sanjay patil
- Updated on: Oct 14, 2025
- 2:15 pm
IND vs WI : टीम इंडिया 7 विकेट्सने विजयी, विंडीज विरुद्ध सलग 10 वी कसोटी मालिका जिंकली
India vs West Indies 2nd Test Match Result : वेस्ट इंडिजने टीम इंडियाला विजयासाठी चौथ्या दिवशी 121 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
- Sanjay patil
- Updated on: Oct 14, 2025
- 11:56 am
रवींद्र जडेजाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, हरभजन सिंहला पछाडलं
रवींद्र जडेजाने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 विकेट घेताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जाणून घ्या.
- Sanjay patil
- Updated on: Oct 14, 2025
- 1:58 am
IND vs WI : विंडीजचा पाचव्या दिवशी होणार सुपडा साफ, टीम इंडियाला फक्त 58 धावांची गरज
India vs West Indies 2nd Test Day 4 Stumps and Highlights : विंडीजने विजयासाठी दिलेल्या 121 धावांचा पाठलाग करताना भारताने 1 विकेट गमावून 63 रन्स केल्या आहेत. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
- Sanjay patil
- Updated on: Oct 13, 2025
- 7:41 pm
IND vs WI : दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने मोडला हरभजनचा विक्रम, केलं असं काही…
भारत वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताला पाचव्या दिवशी 58 धावांची गरज आहे. तसेच हातात 9 विकेट आहेत. असं चित्र असताना रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. काय ते जाणून घ्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Oct 13, 2025
- 7:24 pm
Mohammed Siraj चा कारनामा, 2025 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
India vs West Indies, 2nd Test: मियाँ मॅजिक अर्थात मोहम्मद सिराज याने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला. सिराज कसोटी क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
- Sanjay patil
- Updated on: Oct 13, 2025
- 6:52 pm
IND vs WI : दुसऱ्या कसोटीत प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या मुलीचा संताप, मुलाला कानफटवलं Video
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. असं असताना या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. मुलीने संतापून मुलाला कानशिलात लगावली.
- राकेश ठाकुर
- Updated on: Oct 13, 2025
- 6:31 pm