AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027: विंडिजला पराभूत करूनही टीम इंडियाला फायदा नाहीच, उलट पाकिस्तान-दक्षिण अफ्रिकेकडून भीती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील प्रत्येक कसोटी सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर फरक पडतो. पण वेस्ट इंडिजला 2-0 ने मात देऊनही टीम इंडियाला फारसा काही फायदा झालेला नाही. तर दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तानकडून धोक्याची घंटा आहे.

| Updated on: Oct 14, 2025 | 5:36 PM
Share
भारताने वेस्ट इंडिजला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं.  पहिल्या सामन्यात एक डाव आणि 140 धावांनी मात दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट राखून पराभूत केलं. (फोटो- BCCI Twitter)

1 / 6
भारताने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फार काही फरक पडला नाही. गुणतालिकेत भारताची विजयी टक्केवारी वाढली पण तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या. (फोटो- BCCI Twitter)

2 / 6
ऑस्ट्रेलिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत  खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 100 टक्के आहे. त्यामुळे अव्वल स्थानी आहे. (Photo- Cricket Australia Twitter)

3 / 6
श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. एका सामन्यात विजय आणि एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे 66.67 टक्क्यांसह आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo- Sri Lanka Cricket Twitter)

4 / 6
भारत आतापर्यंत सात कसोटी सामने खेळला आहे. त्यात भारताने 4 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभव, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे भारताची विजयी टक्केवारी ही 61.90 टक्के आहे. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड 43.33 गुणांसह चौथ्या स्थानावर, बांगलादेश 16.67 गुणांसह पाचव्या स्थानावर आणि वेस्ट इंडिज पाच पराभवांसह पाचव्या स्थानावर आहे.(फोटो- BCCI Twitter)

5 / 6
पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. कारण पाकिस्तानने तिसऱ्या दिवशी 277 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात काय होते याकडे लक्ष लागून आहे. सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट असल्याने दोनपैकी एका संघाला अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. यामुळे भारताची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण होईल. (Photo- South Africa Twitter)

6 / 6
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला