WTC 2025-2027
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2025-2027 या साखळीत एकूण 9 संघांमध्ये चुरस असणार आहे. या 9 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. प्रत्येक संघ मायदेशात 3 आणि विदेशात 3 अशा एकूण 6 कसोटी मालिका या साखळीत खेळणार आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी प्रत्येकी 1 वेळा टेस्ट वर्ल्ड कप जिंकला आहे. तर टीम इंडिया सलग 2 वेळा अंतिम फेरीत पराभूत झाली आहे. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
Ashes Series : इंग्लंडचा 5-0 ने पराभव फिक्स; ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बदलताच धमाका होणार?
Australia vs England Test Series : ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या एशेज सीरिजमध्ये 3-0 ने आघाडीवर आहे. तर पॅट कमिन्स उर्वरित आणि शेवटच्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 23, 2025
- 9:39 pm
AUS vs ENG : चाललंय काय? पुन्हा कॅप्टन बदलला, चौथ्या टेस्टसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर, नेतृत्व कुणाकडे?
Australia vs England Boxing Day Test Squad : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 2025 या वर्षातील शेवटच्या आणि एशेल सीरिजमधील चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा कॅप्टन बदलला आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 23, 2025
- 6:29 pm
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, मालिकाही जिंकली, इंग्लंडचं 11 दिवसांत काम तमाम
Australia vs England 3rd Test Match Result : ऑस्ट्रेलियाने एडलेडमध्ये इंग्लंडवर मात करत सलग तिसरा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने यासह पुन्हा एकदा ही मालिका आपल्या नावावर केली. एलेक्स कॅरी 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.
- sanjay patil
- Updated on: Dec 21, 2025
- 2:10 pm
NZ vs WI, 3rd Test : कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर, वेस्ट इंडिज पूर्णपणे बॅकफूटवर
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. हा मालिकेतील निर्णायक सामना असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या सामन्यातील पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 18, 2025
- 7:25 pm
WTC 2027 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने केलं पराभूत, गुणतालिकेत भारताला बसला मोठा फटका
न्यूझीलंडने दुसर्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला 9 गडी राखून पराभूत केलं. या पराभवासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊयात काय झालं ते...
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 12, 2025
- 4:20 pm
NZ vs WI : न्यूझीलंडचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, विंडीजचा तिसऱ्याच दिवशी धुव्वा
New Zealand vs West Indies 2nd Test Match Result : यजमान न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने विंडीजवर 9 विकेट्सने मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
- sanjay patil
- Updated on: Dec 12, 2025
- 4:24 pm
Ashes Series 2025 : एका झटक्यात 2 मॅचविनर बॉलर बाहेर, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला झटका
Australia vs England Ashes Series 2025: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा बुधवार 17 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे मॅनविनर बॉलर या मालिकेतून बाहेर झाले आहेत.
- sanjay patil
- Updated on: Dec 9, 2025
- 5:08 pm
16 वर्षांच्या कारकीर्दीत पहिलचं अर्धशतक, कोण आहे तो?
Kemar Roach : केमार रोच याने झुंजार अर्धशतकी खेळी साकारत न्यूझीलंड विरुद्धचा पहिला सामना अनिर्णित राखण्यात निर्णायक भूमिका बजावली.
- sanjay patil
- Updated on: Dec 8, 2025
- 3:30 am
Test Cricket : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह WTC Points Table मध्ये धमाका, इंग्लंडची वाईट स्थिती, टीम इंडिया कितव्या स्थानी?
ICC World Test Championship 2025 Points Table: ऑस्ट्रेलियाने एशेस सीरिजमध्ये इंग्लंडला सलग दुसर्या सामन्यात पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये चांगला फायदा झाला आहे. जाणून घ्या ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी.
- sanjay patil
- Updated on: Dec 7, 2025
- 8:11 pm
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, इंग्लंडचा 8 विकेट्सने धुव्वा, कांगारुंची मालिकेत एकतर्फी आघाडी
Australia vs England 2nd Test Match Result : स्टीव्हन स्मिथ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने धमाका केला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली.
- sanjay patil
- Updated on: Dec 7, 2025
- 5:27 pm
Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया मजबूत तर इंग्लंडवर पराभवाचं सावट, दुसऱ्या डावात अशी आहे स्थिती
एशेज कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड पराभवाच्या सावलीत आहे. कारण दुसऱ्या डावात पहिल्या धावांनी आघाडी मोडून काढताना निम्मा संघ तंबूत परतला आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागेल असं चित्र आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 6, 2025
- 8:17 pm
WI vs NZ Test: वेस्ट इंडिजने करून दाखवलं, जस्टीन ग्रीव्ह्सच्या झुंजार खेळीने न्यूझीलंड बॅकफूटवर
वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. वेस्ट इंडिजने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात जेरीस आणलं. तसेच हा सामना ड्रॉ करण्यास भाग पाडलं. काय झालं ते संपूर्ण जाणून घ्या रिपोर्टमधून..
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 6, 2025
- 3:18 pm