AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : शुबमनसेनेचा विक्रमी पंच, पहिल्याच मालिका विजयासह 5 रेकॉर्ड्स, काय काय केलं?

India vs West Indies Test Series 2025 : भारताने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताने या मालिका विजयासह शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 विक्रम केले.

| Updated on: Oct 14, 2025 | 3:02 PM
Share
भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. टीम इंडियाची विंडीज विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची सलग 10 वेळ ठरली. भारताने दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. (Photo Credit : PTI)

1 / 5
टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील विजयासह दिल्लीतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाचा दिल्लीतील हा सलग 14 वा कसोटी विजय ठरला. भारत 1987 पासून दिल्लीत अजिंक्य आहेत. तसेच भारताने मोहालीत सलग 13 कसोटी सामने जिंकले आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियाचा शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिला मालिका विजय ठरला. भारताने याआधी शुबमनच्या नेतृत्वातील 5 सामन्यांची पहिली कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. (Photo Credit : PTI)

3 / 5
भारतीय संघाने विंडीजला पराभूत करुन आपला विक्रम आणखी मजबूत केला आहे. टीम इंडिया विंडीज विरुद्ध 1994 पासून अजिंक्य आहे. टीम इंडियाने या दरम्यान 10 कसोटी सामने जिंकले आहेत. तर विंडीजला 2 सामने अनिर्णित सोडवण्यात यश आलंय. (Photo Credit: PTI)

4 / 5
तसेच टीम इंडियाने विंडीजला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आपला 122 वा विजय मिळवला आणि  121 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलं. (Photo Credit: PTI)

तसेच टीम इंडियाने विंडीजला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आपला 122 वा विजय मिळवला आणि 121 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलं. (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला