AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : मला गरज आहे, पत्रकाराच्या प्रश्नावर हेड कोच गंभीर असं का म्हणाला?

Gautam Gambhir Press Conference : भारताने वेस्ट इंडिजचा सलग दुसर्‍या सामन्यात मोठ्या फरकाने धुव्वा उडवत मालिका 2-0 ने पराभूत केलं. या मालिका विजयानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एका प्रश्नावर मस्करीत उत्तर दिलं. जाणून घ्या.

| Updated on: Oct 14, 2025 | 8:33 PM
Share
टीम इंडियाने मंगळवारी 14 ऑक्टोबरला दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने मात केली. भारताने यासह ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. यानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी  पत्रकार परिषदेला संबोधित केलं. "कॅप्टन शुबमन गिल याला मेंटल कंडीशनिग कोचची गरज आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गंभीरने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात. (Photo CrediT : PTI)

1 / 5
गंभीरने या प्रश्नाचं मस्करीत उत्तर दिलं. गंभीरच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. "सर्वात आधी मला याची गरज आहे", असं गंभीरने म्हटलं. (Photo CrediT : PTI)

गंभीरने या प्रश्नाचं मस्करीत उत्तर दिलं. गंभीरच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. "सर्वात आधी मला याची गरज आहे", असं गंभीरने म्हटलं. (Photo CrediT : PTI)

2 / 5
कोणत्याही स्थितीत मला टीममध्ये खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं आहे असं गंभीरने म्हटलं. "टीम जेव्हा जिंकत असते तेव्हा प्रत्येक खेळाडू हा चांगल्या स्थितीत असतो. मात्र जेव्हा विजय होत नाही तेव्हा खेळाडूंना चांगल्या माहोलमध्ये ठेवायचं आहे", असं गंभीरने नमूद केलं. (Photo CrediT : PTI)

3 / 5
टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात  तब्बल 378 दिवसांनी कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाने गंभीरच्या मार्गदर्शनात अखेरची कसोटी मालिका बांगलादेश विरुद्ध जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध (BGT) पराभूत व्हावं लागलं. तर टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 बरोबरीत सोडवली.  (Photo CrediT : PTI)

4 / 5
दरम्यान आता टीम इंडिया गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo CrediT : PTI)

दरम्यान आता टीम इंडिया गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामने खेळणार आहे. (Photo CrediT : PTI)

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला