AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jamun Fruit : जांभूळ खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात?

जांभूळ खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. परंतु ही सामान्य माहिती आहे. आम्ही या लेखातून कोणताही दावा करत नाही.

| Updated on: Jul 21, 2026 | 7:48 PM
Share
जांभूळ खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.  या फळामुळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी ठेवण्यास मदत होते.

जांभूळ खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या फळामुळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी ठेवण्यास मदत होते.

1 / 5
या फळामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  जांभूळ खाल्ल्याने अपचन, पोटाच्या समस्या उद्भवत नाही. तसेच पोटात गॅस होण्याच्या समस्या देखील होत नाहीत.

2 / 5
जांभूळात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत मिळते. जांभूळा फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यास उपयुक्त ठरते. जांभूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच हृदय निरोगी ठेवते.

3 / 5
जांभळात लोह, पोटॅशियमसारखे खनिजे असतात. यात इतरही खनिजे आढळून येतात. ही खनिजे शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

जांभळात लोह, पोटॅशियमसारखे खनिजे असतात. यात इतरही खनिजे आढळून येतात. ही खनिजे शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

4 / 5
जांभूळ नियमितपणे खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला मदत मिळते, असे मानले जाते. जांभूळ खाल्ल्याने पेशींचे संरक्षण करण्यासही मदत मिळते.

जांभूळ नियमितपणे खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला मदत मिळते, असे मानले जाते. जांभूळ खाल्ल्याने पेशींचे संरक्षण करण्यासही मदत मिळते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...