AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 च्या दशकातील माधुरीचं रोमँटिक गाणं, जे ऐकलं की मनाला मिळतो सुकून, आजही गुणगुणतात लोक

90 च्या दशकातील 5 मिनिट 9 सेकंदाचं रोमँटिक गाणं. जे ऐकल्यानंतर मिळतो मनाला सुकून. जुन्या आठवणींमध्ये रमून जातात लोक. एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक.

| Updated on: Jul 21, 2026 | 4:56 PM
Share
90च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता आजही कायम असून त्यातील 'कोयला' या चित्रपटातील 'तन्हाई तन्हाई' हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हे गाणे आजही एव्हरग्रीन रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते.

1 / 5
या गाण्याला उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांनी संगीत दिले असून, गीतकार इंदीवर यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. प्रेम, विरह आणि भावनिक नात्याचे सुंदर चित्रण या गाण्यात करण्यात आले असून त्याची धून आजही प्रेक्षकांना तितकीच भावते.

2 / 5
'तन्हाई तन्हाई' हे गाणे शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. दोघांची अप्रतिम ऑन-स्क्रीन केमिस्ट्री, निसर्गरम्य लोकेशन्स आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे हे गाणे त्या काळात सुपरहिट ठरले.

3 / 5
आजही 90च्या दशकातील सर्वोत्तम रोमँटिक गाण्यांचा उल्लेख झाला की या गाण्याचे नाव आवर्जून घेतले जाते. डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यूट्यूबवर या गाण्याच्या अधिकृत व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

4 / 5
जवळपास तीन दशकांनंतरही 'तन्हाई तन्हाई' हे गाणे जुन्या आठवणी ताज्या करणारे आणि 90च्या दशकातील रोमँटिक संगीताची ओळख जपणारे गाणं म्हणून आजही तितक्याच आवडीने ऐकले जात आहे.

जवळपास तीन दशकांनंतरही 'तन्हाई तन्हाई' हे गाणे जुन्या आठवणी ताज्या करणारे आणि 90च्या दशकातील रोमँटिक संगीताची ओळख जपणारे गाणं म्हणून आजही तितक्याच आवडीने ऐकले जात आहे.

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष