AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा थ्रिलर

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला एक चित्रपट आता चौदा वर्षांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होऊ लागला आहे. या चित्रपटाने टॉप 10 यादीत जागा मिळवली असून हळूहळू आघाडीच्या चित्रपटांना मागे टाकत आहे. हा एक साय-फाय एडव्हेंचर ड्रामा आहे.

| Updated on: Jul 21, 2026 | 4:00 PM
Share
या चित्रपटाची कथा एका रहस्यमयी आयलँडची आहे, जिथे नायक त्याच्या आजोबांना वाचवण्यासाठी जातो. हा आयलँड अनेक रहस्यांनी भरलेला  आहे आणि लवकरच तो पाण्यात बुडणार आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स हैराण करणारे आहेत. याची कथा इतकी रंजक आहे की तुम्हाला जराही कंटाळवाणं वाटत नाही.

1 / 5
1 तास 33 मिनिटांचा हा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जवळपास चौदा वर्षांपूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रग्गड कमाई केली होती. आता दीड दशकानंतर हा चित्रपट ओटीटीवर दमदार कामगिरी करत आहे.

2 / 5
ब्रॅड पेटन दिग्दर्शित 'जर्नी 2: द मिस्टीरियस आयलँड' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ'चा हा सीक्वेल आहे. यामध्ये ड्वेन जॉनसन, मायकल केन, जोश हचरसन, वॅनेसा हजेंस, लुइस गुजमॅन आणि क्रिस्टिन डेविस यांच्या मुख्य भूमिका आहेत.

3 / 5
या चित्रपटाची कथा किशोरवयीन शॉन अँडरसन (जोश हचरसन) आणि त्याचे सावत्र वडील हँक (ड्वेन जॉनसन) यांची आहे, जे एका कोडच्या डिस्ट्रेस सिग्नलचा पाठलाग करत दक्षिण प्रशांत महासागराच्या एका रहस्यमयी आणि अज्ञात बेटावर पोहोचतात.

4 / 5
2012 मधील सर्वांत यशस्वी चित्रपटांमध्ये याचा समावेश होता. आता चौदा वर्षांनंतर हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टॉप 10 ट्रेंडिंग यादीत समाविष्ट झाला आहे. भारतात पुन्हा एकदा या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतंय.

5 / 5
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी