IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे जुना विक्रम मोडणार

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान असून प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. असं असताना एक मोठा विक्रम रचण्याची संधी आरबीसीकडे आहे.

| Updated on: Apr 16, 2026 | 6:00 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चॅम्पियन पदाला साजेशी कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आरसीबीने मागच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला विकेट राखून पराभूत केलं.  (Photo: RCB Twitter)

2 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये लखन सुपर जायंट्सचा पराभव करताच विजयी षटकार मारला आहे. हा विजयी षटकार म्हणजे या मैदानात सलग सहावा सामना जिंकला. 2025-2026 स्पर्धेत खेळलेल्या सामन्यात विजय मिळवला आहे. आता मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.  (Photo: RCB Twitter)

3 / 5
आरसीबीने 2011-12मध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सलग सहा विजय मिळवले होते. त्यानंतर 2013 मध्ये या मैदानावर सलग सहा विजय मिळवले होते. त्यामुळे लखनौला पराभूत करत या विक्रमाची बरोबरी केली आहे.  (Photo: RCB Twitter)

4 / 5
आरसीबीचा पुढचा सामना 18 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध याच मैदानावर होणार आहे. या सामन्यात मिळवताच सलग सात विजयाची नोंद करेल. तसेच मागचे विक्रम मोडीत काढेल. या मैदानावर सलग 7 सामने जिंकण्याचा विक्रम रचेल.  (Photo: RCB Twitter)

5 / 5
आरसीबीने या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना पराभूत केलं आहे.  राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडले. (Photo: RCB Twitter)

Follow Us