AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इशान किशनने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात ठोकल्या 350 धावा, दुसऱ्या डावात शतक हुकलं

East Zone vs South Zone: दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात ईस्ट झोन आणि साऊथ झोन आमनेसामने आले आहेत. पहिल्या डावात द्विशतक ठोकलं होतं. पण दुसऱ्या डावात शतक थोडक्यासाठी हुकलं.

| Updated on: Sep 09, 2026 | 6:18 PM
Share
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने जबरदस्त खेळी केली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात 80 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने जबरदस्त खेळी केली. पहिल्या डावात द्विशतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात 80 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

1 / 5
इशान किशन शतक ठोकू शकला असता, पण आक्रमक खेळी करण्याच्या नादात 80 धावांवर बाद झाला. निधीच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. इशानने  या डावात 9 चौकार आणि 3 षटकार मारले. (Photo: PTI)

इशान किशन शतक ठोकू शकला असता, पण आक्रमक खेळी करण्याच्या नादात 80 धावांवर बाद झाला. निधीच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. इशानने या डावात 9 चौकार आणि 3 षटकार मारले. (Photo: PTI)

2 / 5
इशान किशनने पहिल्या डावात 270 धावांची खेळी केली होती. तेव्हा 334 चेंडूत 30 चौकार आणि 7 षटकार मारले होते. या धावा त्याने 80हून अधिकच्या स्ट्राईकने केली. ईस्ट झोनने पहिल्या डावात 708 धावा केल्या. (Photo: PTI)

3 / 5
इशान किशनने दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात एकूण 350 धावा केल्या. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद ईस्ट झोनला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. कारण पहिल्या डावात ईस्ट झोन संघ सरस ठरला. त्यात हा सामना ड्रॉ होईल हे निश्चित आहे. (Photo: PTI)

4 / 5
इशान किशनने आतापर्यंत तीन अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. सय्यद मुश्ताक अली, टी20 वर्ल्डकप कप आणि आता दुलीप ट्रॉफीत विजयी खेळी केली आहे. (Photo: PTI)

इशान किशनने आतापर्यंत तीन अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. सय्यद मुश्ताक अली, टी20 वर्ल्डकप कप आणि आता दुलीप ट्रॉफीत विजयी खेळी केली आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...