
अगाटा इसाबेला सेंटासो इटेलियन फुटबॉलर आहे. अगाटा सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

अगाटाला सोशल मीडियावर तुझा आवडता भारतीय क्रिेकेटर कोण असा प्रश्न विचारला. अगाटाने या प्रश्नाचं उत्तर देताना विराट कोहली याच्या जर्सीसोबतचा फोटो शेअर केला. अगाटाने GOATची इमोजी शेअर केली.

अगाटाचे हीची सोशल मीडियावर तगडे फॅनफॉलोवर्स आहेत. अगाटाचे फक्त इंस्टाग्रामवरच 73 हजार फॉलोवर्स आहेत. अगाटाने इंस्टावर असंख्य फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.

अगाटाने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीसोबतचा फोटोही पोस्ट केलाय. अगाटा अनेक फोटो शेअर करत असते.

अगाटाचा जर्सी नंबर 90 आहे. अगाटा सोशल मीडियावरुन फुटबॉल आणि पर्सनल लाईफबाबत माहिती देत असते.

अगाटाने आपल्याकडे विराटची जर्सी असल्याचंही सोशल मीडियाद्वारे सांगितलय. "हे खरं आहे. माझ्याकडे विराटचीही जर्सी आहे", असं अगाटाने कॅप्शनमध्ये लिहिलंय.