AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs WI : केन विल्यमसनने कसोटीत रचला नवा इतिहास, काय ते जाणून घ्या

केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास एका वर्षाने पदार्पण केलं आहे. इंग्लंडविरुद्ध 2024 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी खेळत आहे. एका वर्षाच्या कालावधीनंतर मैदानात उतरला आणि विक्रमाला गवसणी घातली.

| Updated on: Dec 02, 2025 | 7:53 PM
Share
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतून केन विल्यमसनने जवळपास एक वर्षाने पुनरागमन केलं आहे. पुनरागमनच्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावून एक विक्रम रचला. न्यूझीलंडसाठी अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. (Photo- New Zealand Cricket Twitter)

1 / 5
क्राइस्टचर्चमधील हेन्ली ओव्हल येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्याच षटकात डेव्हॉन कॉनवे विकेट गमावली. संघ दडपणात असताना क्रिजवर आलेल्या केन विल्यमसनने जबाबदारीने फलंदाजी केली. Photo: Getty Images)

2 / 5
केन विल्यमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध 102 चेंडूत 52 धावा केल्या. यात 6 चौकारांचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी रॉस टेलरने (1136) अशी कामगिरी केली होती. (Photo: PTI)

3 / 5
केन विल्यमसन आता वेस्ट इंडिजविरुद्ध 18 डावात 1000 धावा पूर्ण केल्या. यासह पाच देशांविरुद्ध कसोटीत एक हजाराहून धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. त्याने यापूर्वी इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका विरुद्ध कसोटीत एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.  (Photo: AFP)

4 / 5
पाच देशांविरुद्ध कसोटी सामन्यात हजाराहून अधिक धावा करणाऱ्या विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. इतकेच नाही तर असा पराक्रम करणारा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज असल्याचा विक्रमही रचला आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...