AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केएल राहुल दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार नाही, झालं असं की…

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत इशान किशनचा ईस्ट झोन आणि तिलक वर्माचा साउथ झोन यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान होमार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी कर्णधार तिलक वर्मा याने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीबाबत एक अपडेट दिली आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 2:47 PM
Share
दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेतील अंतिम सामना 6 सप्टेंबर रोजी ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी साउथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने एक अपडेट दिली आहे. त्याने सांगितलं की, केएल राहुल दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार नाही.  (Photo PTI)

1 / 5
केएल राहुल खेळणार नाही ही बातमी कर्णधार तिलक वर्माने पत्रकार परिषदेत दिली. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीपूर्वी ही पत्रकार परिषद पार पडली. इतकंच काय तर देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराज यांच्या खेळण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.  (Photo PTI)

2 / 5
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराजसह केएल राहुल खेळणार अशी बातमी होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळलेले तिन्ही खेळाडू साउथ झोनकडून खेळणार असं बोललं जात होते. पण आता केएल राहुल या यादीतून बाहेर गेला आहे.  (Photo PTI)

3 / 5
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीबाबत साउथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने सांगितलं की, संघात एका ऑफ स्पिनरसह उतरू शकतात. यासाठी ईस्ट झोनमध्ये सहभागी असलेल्या तीन लेफ्ट हॅडेड फलंदाज आहेत.  (Photo PTI)

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीबाबत साउथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने सांगितलं की, संघात एका ऑफ स्पिनरसह उतरू शकतात. यासाठी ईस्ट झोनमध्ये सहभागी असलेल्या तीन लेफ्ट हॅडेड फलंदाज आहेत. (Photo PTI)

4 / 5
तिलक वर्माने सांगितलं की, टीम कॉम्बिनेशनवर शेवटचा निर्णय खेळपट्टी पाहिल्यानंतर घेतला जाईल. जर फिरकीपटूला प्लेइंग 11 मध्ये घ्यायचंच झालं तर तिरुपुराना विजय एक चांगला पर्याय ठरू शकतो.  (Photo PTI)

तिलक वर्माने सांगितलं की, टीम कॉम्बिनेशनवर शेवटचा निर्णय खेळपट्टी पाहिल्यानंतर घेतला जाईल. जर फिरकीपटूला प्लेइंग 11 मध्ये घ्यायचंच झालं तर तिरुपुराना विजय एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Photo PTI)

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!