AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानव सुथारच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज फेल, तीन सामन्यात दाखवली अशी कमाल

मानव सुथार भारतीय कसोटी संघात चमकदारी कामगिरी करत आहे. सध्या इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वॉरविकशायरकडून खेळताना आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीतही त्याने सातत्याने बळी घेत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

| Updated on: Sep 04, 2026 | 9:13 PM
Share
युवा फिरकी गोलंदाज मानव सुथारला संधी मिळाल्याच्या काही दिवसांतच भारतीय कसोटी संघात स्थान पक्कं केलं आहे. गेल्या तीन महिन्यांत फक्त तीन कसोटी सामन्यांमध्ये सुथारने आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळणं शक्यच नाही. कुंबळे, हरभजन आणि आर अश्विननंतर संघाला  विश्वासाचा फिरकीपटू मिळाला असं बोलायला हरकत नाही. (Photo: PTI)

1 / 5
टीम इंडियाकडून संधी मिळताच परदेशी संघांकडून खेळणाऱ्या मानव सुथारने इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये आपली शानदार कामगिरी कायम ठेवली आहे. इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉरविकशायरकडून खेळणाऱ्या सुथारने हॅम्पशायरविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात 3 बळी घेतले. (Photo: PTI)

2 / 5
श्रीलंका दौऱ्यात संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या सुथारने, वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या इंग्लंडमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मानव सुथारने हॅम्पशायरच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. (Photo: PTI)

3 / 5
मानव सुथारने हॅम्पशायरचा सलामीवीर निक गबिन्सला त्रिफळाचीत केले आणि त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एडी जॅकला पायचीत केले. तिसरी विकेट जेम्स फुलरच्या रूपाने मिळाली. सुथारच्या भेदक गोलंदाजीमुळे वॉरविकशायरने हॅम्पशायरला केवळ 115 धावांवर सर्वबाद केले. त्यामुळे वॉरविकने हॅम्पशायरला फॉलो-ऑन दिला. (Photo: PTI)

4 / 5
वॉरविकशायरकडून खेळणाऱ्या सुथारने यापूर्वी दोन सामने खेळले होते. त्या सामन्यांमध्ये त्याने एकूण 11 बळी घेतले होते. श्रीलंका दौरा पूर्ण करून इंग्लंडला परतलेल्या सुतारचा हा तिसरा सामना आहे. पाच डावांमध्ये तिसऱ्यांदा मानवने एका डावात तीन बळी घेतले आहेत. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच