AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्मा वनडे कॅप्टन म्हणून किती यशस्वी? पाहा आकडेवारी

Rohit Sharma Odi Captaincy Stats : विराट कोहली याने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहितची त्याच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर रोहितने 4 वर्ष नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. रोहितची या दरम्यान कामगिरी कशी राहिली? पाहा आकडे.

| Updated on: Oct 04, 2025 | 5:32 PM
Share
बीसीसीआय निवड समितीने 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने त्याआधी वनडे टीमचा कॅप्टन बदलला. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या जागी युवा फलंदाज आणि टेस्ट कॅप्टन शुबमन गिल याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी दिली. या निमित्ताने आपण रोहितची वनडे कॅप्टन म्हणून आकडेवारी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

1 / 6
शुबमन कॅप्टन होताच आता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात होणार आहे. रोहित आता एक खेळाडूच्या भूमिकेत असणार आहे. रोहितची 2021 साली एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती.  (Photo Credit: PTI)

2 / 6
रोहितने टीम इंडियाचं एकूण 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 56 पैकी 42 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर फक्त 12 वेळाच पराभूत व्हावं लागलं. तसेच एक सामना बरोबरीत राहिला होता. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. (Photo Credit: PTI)

3 / 6
रोहितने भारताला त्याच्या नेतृत्वात एकूण 2 वेळा आशिया कप जिंकून दिला. भारताने रोहित कॅप्टन असताना 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली होती.  (Photo Credit: Surjeet Yadav/Getty Images)

रोहितने भारताला त्याच्या नेतृत्वात एकूण 2 वेळा आशिया कप जिंकून दिला. भारताने रोहित कॅप्टन असताना 2018 आणि 2023 साली आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit: Surjeet Yadav/Getty Images)

4 / 6
तसेच रोहितच्या नेतृत्वात भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा 12 वर्षांचा दुष्काळ संपवला.  भारताने मार्च महिन्यात अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी चॅम्पिन्स 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताने त्याआधी 23 जून 2013 रोजी इंग्लंडला पराभूत करत पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.  (Photo Credit: PTI)

5 / 6
तसेच रोहितच्याच नेतृत्वात भारताने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. (Photo Credit: PTI)

तसेच रोहितच्याच नेतृत्वात भारताने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. (Photo Credit: PTI)

6 / 6
Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report