Team India | विंडिज दौऱ्यादरम्यान गोटातून मोठी बातमी, टीम इंडियात मोठा बदल होणार!

Indian Cricket Team | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जाणून घ्या

| Updated on: Jul 20, 2023 | 9:09 PM
1 / 5
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड दौरा करणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन याला आयर्लंड दौऱ्यात विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

3 / 5
संजू सॅमसन याने 3 जानेवारी 2023 रोजी श्रीलंका विरुद्ध अखेरचा टी 20 सामना खेळला होता. संजू फ्लॉप ठरल्यानंतर त्याला वगळण्याच आलं.

4 / 5
सॅमसनने टी 20 कारकीर्दीत 20.6 च्या सरासरीने 16 डावात 301 धावा केल्या आहेत. यामध्ये एकमेव अर्धशतकाचा समावे आहे. त्यामुळे संजूला आयर्लंड दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

5 / 5
संजूला विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत संधी दिली गेली आहे. त्यामुळे संजू या मालिकांमध्ये संजू कशी कामगिरी करतो, याकडेही निवड समितीचं बारीक लक्ष असेल.