IND vs ENG : कॅप्टन शुबमनसह या तिघांच्या कामगिरीकडे लक्ष, इंग्लंडचं काम तमाम करणार?
England Tour Of India 2025 : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशात टीम इंडियाच्या 3 खेळाडूंची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
