भारताचा इंग्लंड दौरा 2025
भारतीय क्रिकेट संघ 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. तसेच टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली मालिका असणार आहे. त्यामुळे भारतासमोर नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.
ENG vs IND : भारताला पाचव्या दिवशी विजयासाठी 135 धावांची गरज, सामना रंगतदार स्थितीत, कोण जिंकणार?
England vs India 3rd Test Day 4 Stumps and Highlights : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस बरोबरीत राहिला. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ संपता संपता सामना रंगतदार स्थितीत पोहचला. त्यामुळे पाचव्या दिवशी कोण जिंकणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.
- sanjay patil
- Updated on: Jul 14, 2025
- 12:35 am
केएलचं लॉर्ड्समध्ये ऐतिहासिक शतक, मोहम्मद अझरुद्दीनचा रेकॉर्ड ब्रेक
KL Rahul Century : केएल राहुल याने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं. केएलचं हे या मालिकेतील दुसरं शतक ठरलं. केएलने या शतकी खेळीसह माजी फलंदाज मोहम्मद अझहरुद्दीनचा रेकॉर्ड ब्रेक केला
- sanjay patil
- Updated on: Jul 14, 2025
- 2:03 am
कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारे टॉप 5 फलंदाज
जो रूटने लॉर्ड्सवर कसोटीतील 37वं शतक झळकावलं. कसोटीत सर्वाधिक शतकं करणाऱ्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 10:19 pm
IND vs ENG : विजयी धावांचा पाठलाग करताना भारताचा लॉर्ड्सवर कसा आहे रेकॉर्ड, सात सामन्यापैकी…
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसरा सामना निर्णायक वळणावर आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पण हे लक्ष्य भारत गाठेल का? कसा आहे भारताचा रेकॉर्ड ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 9:44 pm
Video : भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या जो रूटचा अशी काढली विकेट, वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ टप्पा
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारताने इंग्लंडचा खेळ 192 धावांवर आटोपला. पण या सामन्यात सर्वात डोकेदुखी होता तो जो रूट.. पण त्याची विकेट वॉशिंग्टन सुंदरने काढली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 9:26 pm
ENG vs IND : टीम इंडियाची ‘सुंदर’ बॉलिंग, इंग्लंडला गुंडाळलं, लॉर्ड्समध्ये विजयासाठी 193 धावांचं आव्हान
England vs India 3rd Test Match Day 4 : टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडला 200 धावांच्या आत रोखण्यात यशस्वी ठरले. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात 192 धावांवर रोखलं.
- sanjay patil
- Updated on: Jul 13, 2025
- 9:59 pm
ENG vs IND : लॉर्ड्समध्ये टीम इंडियाला टेन्शन! पंतनंतर आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून बाहेर
England vs India 3rd Test Lords : टीम इंडियाला ऋषभ पंतनंतर दुहेरी झटका लागला आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं आहे. जाणून घ्या सविस्तर.
- sanjay patil
- Updated on: Jul 13, 2025
- 8:39 pm
0,0,0,0,0,0..! जसप्रीत बुमराहभोवती शून्याचा षटकार, सात कसोटीत झालं असं काही…
लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला डाव पार पडला. इंग्लंडने केलेल्या 387 धावांच्या बदल्यात भारताने तितक्याच धावा केल्या. या मालिकेत जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एक शून्य नोंदवला गेला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 7:38 pm
IND vs ENG : टीम इंडियाने कसोटीत षटकारांचा इतिहास रचला, 50 वर्षे जुना विक्रम मोडला
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु आहे. दुसऱ्या डावाचा खेळ सुरु आहे. दरम्यान, या मालिकेत फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला आहे. इतकंच काय तर भारताने षटकारांच्या बाबतीत इतिहास रचला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 6:42 pm
W,W,W,W, टीम इंडियाची कडक बॉलिंग, इंग्लंडला 4 झटके, पाहा व्हीडिओ
England vs India 3rd Test : भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला तिसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी झटपट 4 झटके दिले. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांनी लंचनंतर जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीलाही झटपट फोडावं, अशी आशा चाहत्यांना असणार आहे.
- sanjay patil
- Updated on: Jul 13, 2025
- 6:35 pm
एकूण 10 वं, विदेशातील नववं, इंग्लंड विरुद्धचं चौथं आणि लॉर्ड्समधील दुसरं शतक, केएलची खास कामगिरी
KL Rahul Century : केएल राहुल याने तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकलं. केएलने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताला इंग्लंडच्या 387 धावांची बरोबरी साधता आली. केएलसाठी हे शतक खास ठरलं. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jul 13, 2025
- 5:12 pm
IND vs ENG : इंग्लंडने क्षेत्ररक्षणात टीम इंडियाला फसवलं, सुनील गावस्कर यांचा थेट प्रश्न
भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना उत्कंठा वाढवणाऱ्या वळणावर आला आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या डावाचा खेळ संपला. भारतानेही पहिल्या डावात 387 धावा केल्या. पण या इंग्लंडकडून या डावात रडीचा डाव दिसला.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 5:08 pm
शुबमन गिल आणि जॅक क्राउली वादात सुनील गावस्कर यांची उडी, इंग्लंडला सपोर्ट करत केलं आश्चर्यकारक विधान
लॉर्ड्स कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताचा खेळ 387 धावांवर आटोपला. दोन्ही संघांनी पहिल्या डावात इतक्याच धावा केल्या होत्या. त्यात शेवटच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर सुनील गावस्कर इंग्लंडच्या सपोर्ट करताना दिसले. नेमकं का ते देखील सांगितलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 13, 2025
- 4:06 pm
ENG vs IND : तिसरा दिवस बरोबरीत, शेवटच्या ओव्हरमध्ये फुल्ल राडा, कॅप्टन शुबमन भिडला, पाहा व्हीडिओ
Heated Argument between Shubman Gill and Ben Duckett Viral Video : तिसर्या सामन्यातील तिसर्या दिवसाच्या शेवटच्या षटकात ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये फुल्ल राडा पाहायला मिळाला. नक्की काय झालं हे जाणून घ्या घेण्यासाठी व्हीडिओ पाहा.
- sanjay patil
- Updated on: Jul 13, 2025
- 12:47 am
केएल राहुलच्या झंझावातापुढे इंग्लंडचे ओपनर्सही फेल, अशी आहे आतापर्यंतची कामगिरी
भारत आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी मालिकेत भारताने तोडीस तोड उत्तर दिलं आहे. लॉर्ड्स कसोटीत केएल राहुलने शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीवर आपटलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jul 12, 2025
- 10:34 pm