AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 चौकार षटकार…! शुबमन गिलचा या संघात धमाकेदार डेब्यू, 21 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा

Sher-E-Punjab T20 league: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेतील पहिल्या सामन्यात खेळला. या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी केली. त्याने फाजिल्का फाल्कन्सकडून खेळताना आपला आक्रमक अंदाज दाखवला.

| Updated on: Sep 07, 2026 | 8:17 PM
Share
भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलने शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेत खेळत आपला आक्रमक अंदाज दाखवला. या लीग स्पर्धेच्या 15व्या सामन्यात फाजिल्काकूडन खेळताना गिलने आपला क्लास दाखवला.  (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

1 / 5
या सामन्यात शुबमन गिल सलामीला उतरला होता आणि लुधियाना लायन्स गोलंदाजांवर जोरदार प्रहार चढवला. त्याने 21 चेंडूत 40 केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्याने 190.48 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.  (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

2 / 5
डावाच्या सुरूवातीपासूनच गिलने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सेट होण्याची संधीच दिली नाही. डावाचा दुसऱ्या षटकात गिलचा सामना अर्शदीप सिंगशी झाला. त्याच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारले.  (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

3 / 5
आक्रमक शैलीत फलंदाजी करत असताना शुबमन गिलच्या गतीला 10व्या षटकात ब्रेक लागला. फिरकीपटू कार्तिक चड्ढाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पण त्याच्या धावांच्या जोरावर फाजिल्का फाल्कन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 70 धावा केल्या.  (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

4 / 5
शुबमन गिलने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधारपद भुषवलं होतं.. या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर धेट देशांतर्गत क्रिकेटमध्येउतरून आपली चमक कायम राहिली आहे.  (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात