AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : शुबमन गिल टी 20i मधील अपयशी ओपनर! आकडेच सांगतात सत्य

Team India Shubman Gill : शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यानंतर टी 20i संघात आशिया कप स्पर्धेतून कमबॅक केलं. शुबमनला उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र तेव्हापासून शुबमनने बॅटिंगने निराशाजनक कामगिरी केली आहे.

| Updated on: Nov 06, 2025 | 8:58 PM
Share
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टी 20i सामन्यात  48 धावांनी मात करत सलग दुसरा सामना जिंकला. तसेच मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. उपकर्णधार शुबमन गिल याने भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र या खेळीचा अपवाद वगळता शुबमनला गेल्या काही सामन्यांपासून त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीय. (Photo Credit: PTI)

1 / 5
शुबमनने भारताला आतापर्यंत अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. तसेच शुबमनने बॅटिंगने आपली छाप सोडलीय. मात्र शुबमन गेल्या काही सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय. शुबमनने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या 3 टी 20i सामन्यांमध्ये एकूण 57 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

2 / 5
शुबमन गिल याचं आशिया कप 2025 स्पर्धेतून टी 20i संघात कमबॅक झालं होतं. तेव्हापासून शुबमन ओपनर म्हणून बॅटिंगसाठी येत आहे. मात्र शुबमनला तेव्हापासून अर्धशतकही करता आलेलं नाही. तसेच आकडेवारीवरुन शुबमन गेल्या 3 वर्षांतील टीम इंडियाचा सर्वात अपयशी ओपनर असल्याचं स्पष्ट होतं. (Photo Credit: PTI)

3 / 5
जानेवारी 2023 पासून टीम इंडियाच्या सलामीवीर फलंदाजांमध्ये सर्वाधिक 30 डावांत शुबमनची सरासरी ही 28.73 इतकी आहे. तर शुबमनचा स्ट्राईक रेट 141.20 इतका राहिलाय. शुबमनने या दरम्यान 3 अर्धशतकं आणि 1 शतकासह 747 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

4 / 5
शुबमन गिल या कालावधी दरम्यान टीम इंडियाच्या सक्रीय ओपनर्सच्या यादीत सरासरी आणि स्ट्राईक रेटबाबत पाचव्या स्थानी आहे. या यादीत अभिषेक शर्मा पहिल्या, संजू सॅमसन दुसऱ्या, यशस्वी जैस्वाल तिसऱ्या आणि ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...