IND vs SA Final : स्मृती मंधानाने अंतिम फेरीत रचला इतिहास, सर्वात मोठा विक्रम मोडला
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना दोन तास उशिराने सुरु झाला. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी या सामन्यात चांगली सुरूवात करून दिली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
