AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मंधानाने आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांक पटकावत केली अशी कामगिरी, कोणी आसपासही नाही!

स्मृती मंधानाची वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सुरुवात काही खास झाली नाही. पहिल्या तीन सामन्यात मोठी खेळी करण्यास अपयशी ठरली. मात्र नंतरच्या तीन सामन्यात कमालीची फलंदाजी करत आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

| Updated on: Oct 28, 2025 | 6:07 PM
Share
डावखुरी स्मृती मंधाना भारताची स्टार फलंदाज आहे. आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत  तिची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे आयसीसी वनडे क्रमवारीत तिचं पहिलं स्थान अबाधित आहे. पण हे स्थान आणखी काही दिवस कायम असेल हे स्पष्ट झालं आहे. त्याला कारणही तसंच आहे.  (PHOTO- PTI)

1 / 5
स्मृती मंधानाची वनडे रेटिंग पॉइंट हे 828 झाले असून करिअरमधील बेस्ट टप्पा आहे. यासह स्मृतीने एशले गार्डनरला जवळपास 100 गुणांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृती मंधाना पहिल्या स्थानावर कायम राहील हे स्पष्ट आहे.  (PHOTO- PTI)

2 / 5
स्मृती मंधानाने वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 365 धावांची खेळी केली आहे. यात तिने एक शतकही ठोकलं आहे. दुसरीकडे, दुखापतग्रस्त प्रतिका रावलनेही वनडे क्रमावारीत मोठी झेप घेतली आहे.  (PHOTO- PTI)

3 / 5
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिकाने आतापर्यंत 308 धावांची खेळी केली असून टॉप 30 मध्ये एन्ट्री केली आहे. आता ती 27 व्या स्थानावर आहे. पण साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध फिल्डिंग करताना जखमी झाल्याने उर्वरित स्पर्धेला मुकली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धक्का बसला आहे.  (PHOTO- PTI)

4 / 5
गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्सेलस्टोन अव्वल स्थानी आहे. तिला ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू एलाना किंगचं थेट आव्हान आहे. भारताची दीप्ती शर्माने टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर रेणुका सिंह ठाकुर 19 व्या, स्नेह राणा 23 व्या, क्रांती गौड 25व्या आणि श्री चरणी 30व्या स्थानावर आहे.  (PHOTO- PTI)

5 / 5
Follow Us
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा