AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिका मालिकेआधी उलथापालथ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद! अशी आहे रणनिती

सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचं टी20 संघाचं कर्णधारपद आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा खेळणार यात काही शंका नाही. त्याने इतर फॉर्मेट खेळण्याऐवजी टी20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

| Updated on: Nov 21, 2025 | 5:51 PM
Share
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका म्हणजे भारताचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. असं असताना सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. कारण त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्यास उपलब्ध असल्याचं आधीच सांगितलं आहे. (Image Credits: PTI)

1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार अधिकाअधिक सामने खेळण्याचा प्रयत्नात आहे. याच तयारीचा भाग म्हणून  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील मुंबईचा पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये आहे. (Image Credits: PTI)

2 / 5
सूर्यकुमार यादव 6 आणि 8 डिसेंबर रोजी शेवटच्या दोन लीग सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी20 सामना 9 डिसेंबर रोजी आहे. मुंबईचे केरळ, रेल्वे, विदर्भ, आंध्र, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा विरुद्ध लीग सामने आहेत. (Image Credits: PTI)

3 / 5
सूर्यकुमारने या वर्षाच्या सुरुवातीला विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात मुंबईकडून शेवटचा सामना खेळला होता. आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पण त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी इतर कोणत्याही फॉर्मेटमध्ये खेळणार नाही हे स्पष्ट केलं आहे. (Image Credits: PTI)

4 / 5
सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपला फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील चांगल्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याचा आत्मविश्वास वाढेल. (Image Credits: PTI)

5 / 5
Follow Us
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा