AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : टीम इंडिया विरूद्धच्या पराभवानंतरही आयसीसीचा विंडीजबाबत असा निर्णय, नक्की काय?

Icc T20 World Cup 2026: टीम इंडियाने पराभूत करताच वेस्ट इंडिजचं टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं. आता या पराभवानंतर आयसीसीने वेस्ट इंडिजबाबत काय निर्णय घेतला? जाणून घ्या.

| Updated on: Mar 02, 2026 | 5:19 PM
Share
एकूण 2 वेळा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजचं स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलं आहे. टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी विंडीजला पराभूत केलं. विंडीजचा हा सुपर 8 फेरीतील एकूण आणि सलग दुसरा पराभव ठरला. विंडीजचं पराभवामुळे सेमी फायनलचं स्वप्न भंगलं (Photo Credit : PTI)

1 / 5
विंडीजने साखळी फेरीत कमाल केली होती. विंडीज साखळी फेरीत 4 पैकी 4 सामने जिंकून टेबल टॉपर राहिली होती.  मात्र विंडीजला सुपर 8 फेरीत तो सूर गवसला नाही. विंडीज 3 पैकी 2 सामन्यांत पराभूत झाली. त्यामुळे विंडीज ग्रुप 1 मधून पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी राहिली. (Photo Credit : PTI)

2 / 5
आता आयसीसी विंडीजला या पराभवांनतरही बक्षिस रक्कम देणार आहे. नियमांनुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाला आयसीसीकडून ठराविक बक्षिस रक्कम देण्यात येते. त्यानुसार विंडीजला किती रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

3 / 5
विंडीज सुपर 8 साठी पात्र ठरली होती. सुपर 8 मधून बाहेर पडलेले संघ 5 ते 8 व्या स्थानादरम्यान  राहिले. त्यामुळे विंडीजला आयसीसीकडून जवळपास साडे 3 कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच साखळी आणि सुपर 8 फेरीतील प्रत्येक विजयासाठीही आयसीसी बक्षिस रक्कम देणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
आयसीसीकडून साखळी आणि सुपर 8 फेरीतील एका सामन्यात मिळवलेल्या विजयासाठी जवळपास 28 लाख रुपये दिले जातात. विंडीजने या स्पर्धेतील एकूण 5 सामने जिंकले. त्यामुळे विंडीजला जवळपास दीड कोटी रुपये बक्षिस मिळणार आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...