AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, कोण आहे तो?

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट संघाला एकहाती सामना जिंकून देणारा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन येत्या काही दिवसात दुसरं लग्न करणार आहे. जाणून घ्या त्याची होणारी बायको कोण आहे.

| Updated on: Jan 05, 2026 | 10:41 PM
Share
टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने चाहत्यांना अखेर गूड न्यूज दिली आहे. शिखर आणि त्याची प्रेयसी सोफी शाईन हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, शिखर-सोफी फेब्रुवारीत लग्न करणार आहेत. (Photo Credit: PTI)

1 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर आणि सोफी फेब्रुवारीतील तिसऱ्या आठवड्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. लग्नाचं आयोजन हे दिल्ली-एनसीएआरमध्ये करण्यात येणार आहे. (Photo Credit: PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर आणि सोफी फेब्रुवारीतील तिसऱ्या आठवड्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. लग्नाचं आयोजन हे दिल्ली-एनसीएआरमध्ये करण्यात येणार आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, शिखर आणि सोफी या दोघांच्या लग्नात क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थितीत असणार आहेत. त्यासाठी आता तयारी सुरु झाली आहे. (Photo Credit: PTI)

मिळालेल्या माहितीनुसार, शिखर आणि सोफी या दोघांच्या लग्नात क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थितीत असणार आहेत. त्यासाठी आता तयारी सुरु झाली आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
शिखर आणि सोफी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघेही पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सामन्यात एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांमधील जवळीक वाढली.  (Photo Credit: PTI)

शिखर आणि सोफी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघेही पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सामन्यात एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांमधील जवळीक वाढली. (Photo Credit: PTI)

4 / 5
धवनचं हे दुसरं लग्न असणार आहे. धवनचं पहिल लग्न हे मोडलंय. शिखर आणि आयशा मुखर्जी या दोघांचा 2023 साली घटस्फोट झाला होता. शिखर आणि आयशा या दोघांना एक अपत्य आहे. (Photo Credit: PTI)

धवनचं हे दुसरं लग्न असणार आहे. धवनचं पहिल लग्न हे मोडलंय. शिखर आणि आयशा मुखर्जी या दोघांचा 2023 साली घटस्फोट झाला होता. शिखर आणि आयशा या दोघांना एक अपत्य आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही...
फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही....
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश.
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात.
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती.
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?
अकोटमध्ये भाजपची MIM शी हातमिळवणी, बहुमतासाठी BJP ची रणनिती नेमकी काय?.
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो
पुणे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा भव्य रोड शो.
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?
महायुतीकडून निवडणुकीपूर्वी प्रचाराचा झंझावत; फडणवीस, शिंदे, दादा कुठ?.
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं....
या प्रचारसेभेत चाललंय काय? पाठीमागं शिवरायांचा पुतळा, पुढं नाचगाणं.....
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल
संतोष धुरी भाजपात, उद्धव ठाकरेंसमोर मनसे सरेंडर, ठाकरेंवर थेट हल्लाबोल.
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी
विलासरावांच्या आठवणी पुसण्याचं वक्तव्य अखेर रवींद्र चव्हाणांकडून माफी.